मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याची केली घोषणा; म्हणाले, “कोणत्या जागेवरून….”
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ते उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.