विविध क्षेत्रांत कार्यरत दहा संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ च्या माध्यमातून करून दिली. यंदाही वाचकांनी ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील कार्यालयांत मदतीचे धनादेश जमा होऊ लागले आहेत. दानयज्ञातील मदतरूपी समीधांची यादी..
* सतिश यशवंत मोरे, डोंबिवली, रु. २,०१०/-
* वसंत कुळकर्णी, डोंबिवली, रु. १,०००/-
* अरुण शामराव काकडे, कल्याण, रु. २,०००/-
* विनया वि. बुधकर, भांडुप, रु. ५,०००/-
* भागिरथीबाई महादेव जोशी व नलिनी भालचंद्र पोहरे यांच्या स्मरणार्थ
व्ही. व्ही. चिखलीकर, डोंबिवली, रु. १,०००/-
* सुचेता सुहास नाफड, डोंबिवली, रु. १,०००/-
* कुंदा मनोहर खानविलकर, न्यू पनवेल, रु. १,१११/-
* एन. डी. पाटील, कल्याण, रु. १,००१/-
* गीता श्रीधर गद्रे, ठाणे, रु. १,००१/-
* सुरेश विश्वनाथ सराफ, डोंबिवली, रु. १,००१/-
* रामकृष्ण कुंम्टे, ठाणे, रु. २०,०००/-
* मोहन डी. कुरूंभटे, ठाणे, रु. ७,५००/-
* कल्याण भारती, शीव, रु. ८,०००/-
* प्रभाकर गोविंद जोशी, ठाणे, रु. ३,००३/-
* संजीवनी व्ही. दीक्षित, मुलुंड, रु. १०,०००/-
* यू. एस. महाजन, ठाणे,
रु. २,०००/-
* स्व. सौ. कमलाबेन रतिलाल चॅरिटेबल ट्रस्ट, जयसिंगपूर, रु. ३५०००/-
* केदार पाटणकर, पुणे, रु. ३००००/-
* डॉ. प्रदीप डोंगरे, पुणे, रु. २००००/-
* सुरेश जुन्नरकर, कराड, रु. ७५००/-
* गिरीश सोमण, पुणे, रु. ७०००/-
* प्रकाश दोडीवाल, अहमदनगर, रु. ५०००/-
* प्रसाद भिडे, पुणे, रु. ५०००/-
* वीरेंद्र ओक, पुणे, रु. ५०००/-
* अश्विनी गोडबोले, पुणे, रु. ३०००/-
* नितीन डोंगरे, कोपरगाव, रु. २५०१/-
* शरद भिडे, सांगली, रु. १५००/-
* केतन देश्कर, पुणे, रु. १५०३/-
* काशिनाथ दीक्षित, पुणे, रु. १२१२/-
* अरुणा दीक्षित, पुणे, रु. १२१२/-
* प्रशांत खैरनार, श्रीरामपूर, रु. १०००/-
* प्रवीण जैन, रहाता, रु. १०००/-
* विशाल इथापे, सातार, रु. १०००/-
* श्रीपाद श्रीनिवास ठाकूरदेसाई, डोंबिवली, रु. ४०,०००/-
* शुभदा व श्रीकांत वसंत खेर, ठाणे, रु. २२,०००/-
* प्रणिता श्रीकांत खेर, ठाणे, रु. २,१००/-
* रामचंद्र शिंदे, कळवा, ठाणे, रु. १८,०००/-
* विनोद एस. प्रधान, पवई, रु. ३०,०००/-
* मोहन वामन चावक, मालाड, रु. ५५,०००/-
* चंद्रकांत घन:श्याम गुप्ते, मधुसुदन चंदुलाल गुप्ते व नितीन चंद्रकांत गुप्ते यांच्या स्मरणार्थ नीलाक्षी नितीन गुप्ते, डोंबिवली, रु. १,५००/-
* वैशाली केतकर, डोंबिवली, रु. ६,०००/-
* परेश टिपणीस, ठाणे, रु. १०,०००/-
* एस. डी. ओवळेकर, ठाणे, रु. ३५,०००/-
* पंक ज विष्णू वढावकर, ठाणे, रु. ५,०००/-
* संजय वामन भिडे, डोंबिवली, रु. १३,०००/-
* अजय एच. भोगे, विद्याविहार, रु. ५,००१/-
* सुधा वसंत तावडे, भांडुप, रु. ४,०००/-
* कै. मारूतीराव शि. कदम व कै. उन्मेष मारूतीराव कदम यांच्या स्मरणार्थ किशोरी मारूतीराव कदम, वाशी, रु. ३,१०२/-
* मधुसूदन अनंत निवस्कर, सानपाडा, रु. १,००१/-
*जयश्री एस. दरंदळे, सानपाडा, रु. १,००१/-
*जान्हवी एम. लोखंडे, ठाणे, रु. १,५००/-
*मानसी राजीव फलटणकर, ठाणे, रु. ९,५१०/-
* श्रीकांत नारायण पालकर, ठाणे, रु. २७,०००/-
* प्रा. कृष्णराव पुं. सुन्नपवार, ऐरोली, रु. २,०००/-
* हृषिकेश दत्तात्रय थळे, वाशी, रु. १,०१०/-
* सुमन दत्तात्रय थळे, वाशी, रु. १,०१०/-
* नंदा दळवी, भांडुप, रु. १,००१/-
संग्रहित लेख, दिनांक 23rd Sep 2014 रोजी प्रकाशित
सर्वकार्येषु सर्वदा
विविध क्षेत्रांत कार्यरत दहा संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ च्या माध्यमातून करून दिली. यंदाही वाचकांनी ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

First published on: 23-09-2014 at 03:06 IST
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doner name of sarva karyeshu sarvada