लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धेत ‘मुंबईचा राजा’ ठरणाऱ्या मंडळाला ५१,००१ रुपयांचे रोख पारितोषिक  मानचिन्ह व सन्मानपत्र दिले जाणार आहे.  
‘मुंबईचा राजा’साठीची नामांकने
*साई गणेश वेल्फेअर असो., बोरीवली (प.)
*श्री गणेश क्रीडा मंडळ, अंधेरी (पू.)
*सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ‘जंगल मंगल विभाग’, भांडुप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष पारितोषिक -पर्यावरण स्नेही सजावट
(पारितोषिक रुपये १५ हजार १ रोख, सन्मानचिन्ह
आणि मानपत्र) नामांकने
*जिजाईनगर मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, डोंबिवली
*बाळ गोपाळ मित्र मंडळ (विलेपाल्र्याचा पेशवा)

विभागवार प्रथम पारितोषिक
रू़ १५,००१/- रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र
विभागवार प्रथम पारितोषिकासाठी नामांकने
विभाग : कुलाबा ते अंधेरी
*साईराज गणेशोत्सव मंडळ, विलेपार्ले (पू.)
*धी वरळी आंबेडकर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वरळी
विभाग : जोगेश्वरी ते दहिसर
*श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कस्तुर पार्क, बोरीवली
*साई गणेश वेल्फेअर असो., बोरीवली (प.)
विभाग : सीएसटी ते मुलुंड
*सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ‘ंजंगल मंगल विभाग’, भांडुप
*बाल मित्र कला मंडळ, विक्रोळी (प.)
विभाग : ठाणे शहर
*गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कळवा (ठाणे)
*पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा गणेशोत्सव मंडळ, ठाणे
विभाग : डोंबिवली-कल्याण
*जिजाईनगर मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, डोंबिवली
*सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदार वाडा, कल्याण<br />नवी मुंबई विभाग
*लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती, नेरुळ,
सेक्टर-२/८/१०
*सानपाडय़ाचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,
 से. १०, सानपाडा
 
सवरेत्कृष्ट कला दिग्दर्शन
रु. २,५०१/- रोख, मानचिन्ह  व सन्मानपत्र
पारितोषिकांसाठी नामांकने
विभाग : कुलाबा ते अंधेरी
*नितेश तुळसकर – धी वरळी आंबेडकर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वरळी
*मासूम अहमद खान – स्वप्नाक्षय मित्र मंडळ, अंधेरी (प.)
विभाग : जोगेश्वरी ते दहिसर  
*नरेंद्र भगत – श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कस्तुर पार्क, बोरीवली (प.)
*उदय कापडिया आणि वसंत दिवकर – श्री साई दर्शन मित्र मंडळ, बोरीवली (प.)
विभाग : सीएसटी ते मुलुंड
*संतोष जाधव – शिवडी मध्यविभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शिवडी (प.)
*अरविंद कटके- एव्हील इलेव्हन क्रिकेट क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, धारावी
विभाग : ठाणे शहर
प्रकाश पवार – वसंत तामकर व विजय चिविलकर – जय भवानी मित्र मंडळ
*सुनिल पवार – पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा गणेशोत्सव मंडळ, ठाणे (प.)
विभाग : डोंबिवली-कल्याण  
*संजय सिंह, जिजाईनगर मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, डोंबिवली (पू.*)
*राम जोशी – सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदार वाडा, कल्याण
विभाग : नवी मुंबई
*किशोर पाटील – श्री भिमाशंकर सार्वजनिक उत्सव मंडळ, नेरुळ
*निलेश चौधरी – शिवछाया मित्र मंडळ, तुर्भे

सवरेत्कृष्ट मूर्तिकार
रु. २,५०१/- रोख, मानचिन्ह  व सन्मानपत्र
पारितोषिकांसाठी नामांकने
विभाग : कुलाबा ते अंधेरी
*भरत म्हसुरकर – श्री गणेश क्रीडा मंडळ, अंधेरी (पू.)
*संतोष मुरकर – साईराज गणेशोत्सव मंडळ, विलेपार्ले (पू.)
विभाग : जोगेश्वरी ते दहिसर
*विष्णू एस. भाबल – श्री साई दर्शन मित्र मंडळ, बोरीवली
*विघ्नहर्ता रहिवासी मित्र मंडळाचे कार्यकर्ते
विभाग : सीएसटी ते मुलुंड
*प्रभाकर मुळ्ये – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ‘जंगल मंगल विभाग’, भांडुप (प.)
*आजाद मोकल – इलेव्हन इविल्स क्रिकेट क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – धारावी
विभाग : ठाणे शहर
*अरुण बोरीटकर – स्वराज युवा प्रतिष्ठान, ठाणे (प.)
*मनोहर सुतार – जय भवानी मित्र मंडळ, ठाणे (प.)
विभाग : डोंबिवली-कल्याण  
*अभिषेक बैकट – जागृती मित्र मंडळ, कल्याण  
*संतोष सावंत – जिजाईनगर मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, डोंबिवली (पू.)
विभाग : नवी मुंबई
*संतोष कांबळी – शिवछाया मित्र मंडळ, तुर्भे
*दिपिका म्हात्रे – ‘‘नवसाला पावणारा सीवुडस्चा राजा’’ आयोजित सीवुडस् रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन

सवरेत्कृष्ट संहिता लेखन
विशेष पारितोषिक  विजेत्यांना मिळणार आहेत
रु. २,५०१/- रोख, मानचिन्ह  व सन्मानपत्र
पारितोषिकांसाठी नामांकने
विभाग : कुलाबा ते अंधेरी
*नितेश तुळसकर – धी वरळी आंबेडकर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वरळी
*विजय नायकुडे – बाळ गोपाळ मित्र मंडळ (विलेपाल्र्याचा पेशवा)
विभाग : जोगेश्वरी ते दहिसर
*शेखर टवटे – विघ्नहर्ता रहिवासी मित्र मंडळ, बोरीवली (पू.)
*उदय कपाडिया – श्री साई दर्शन मित्र मंडळ, बोरीवली (प.)
विभाग : सीएसटी ते मुलुंड
*विजय कदम – बाल मित्र कला मंडळ, विक्रोळी (प.)
*उमेश सावंत – शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शिवडी (प.)
विभाग : ठाणे शहर
*प्रशांत डोर्लेकर – गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कळवा (ठाणे)
*जनार्दन तेलगोटे – स्वराज युवा प्रतिष्ठान, ठाणे (प.)
*विभाग : डोंबिवली-कल्याण
*अनिल ठाणगे – जागृती मित्र मंडळ, कल्याण
*अमोद चिटणीस – स्नेहांकित मित्र मंडळ, डोंबिवली (पू.)
*विभाग : नवी मुंबई
*किशोर पाटील – लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती, नेरुळ, सेक्टर – २/८/१०
*निनाद शेट्टये – सानपाडय़ाचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, से. १०, सानपाडा

वाचकोंची पसंती
मानचिन्ह  व सन्मानपत्र
*पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, ना. म.जोशी मार्ग

लोकसत्ता गणेशउत्सवमूर्ती स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी खालील मंडळींनी परीक्षक म्हणून काम पाहिले
रमेश परब, नीलिमा घाडिया, संदेश पाटील, संदेश बेंद्रे, शिवाजी गावडे, काशिराम मुगदार, राज गुहागरकर, दिलीप नाखवा, योगेंद्र खातू, चंद्रशेखर म्हात्रे, अजित आचार्य, संदीप राऊत, प्रकाश मालुसरे, सतेंद्र म्हात्रे,
राज चौगुले, किशोर नाखवा, विलास गुर्जर, नंदा मेश्राम, कमलाकर राऊत, जयंत मयेकर, स्वाती गावडे, सचिन मंडलिक, शरद काळे, दीपक जोगदंड, मोहन सोनार, सोनल प्रकाश पवार, सुषमा वाकचौरे, प्रवीण जुमाडे, संतोष खांडगे, विद्या बारगे, विठ्ठल चव्हाण, मोहन सोनार, डॉ. विवेक भोसले, तुषार बोरसे, प्रकाश माळी, निलेश बागवे, विनायक कुलकर्णी, गजानन कराळे.
स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी खालील मंडळींनी परीक्षक म्हणून काम पाहिले 
संतोष मांजरेकर, प्रकाश भीसे, नितीन केणी, कृष्णा पाटील, प्रसाद तारकर, रवी मिश्रा, विनय धात्रक, संदीप गमरे, क्रांती सरवणकर, रुपेंद्र राजपूत, राजेंद्र पाटील, उदय ठाकूर

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०१४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbaicha raja loksatta ganesh festival idol competition nominations
First published on: 07-09-2014 at 01:24 IST