भारतीय प्रशासकीय सेवमध्ये ‘आयएएस’ मराठी टक्का वाढावा यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमी’ने राज्यातील एक हजार विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक वर्ष मोफत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. येत्या २३ जानेवारीपासून मोफत प्रशिक्षण सुरू होईल. इच्छुकांनी सकाळी ११ ते पाच या वेळात ०२२-२४२२११६६ किंवा २४३७११७७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jan 2015 रोजी प्रकाशित
एक हजार विद्यार्थ्यांना आयएएससाठी मोफत प्रशिक्षण
भारतीय प्रशासकीय सेवमध्ये ‘आयएएस’ मराठी टक्का वाढावा यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमी’ने राज्यातील एक
First published on: 21-01-2015 at 02:01 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A thousand students to get free ias training