कोल्हापूर: कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मंगळवार १६ एप्रिल २०२४ रोजी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे सकाळचे धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर देवीच्या मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येईल.

ही संवर्धन प्रक्रिया पुरातत्व रसायनतज्ञ विभाग शाखा, औरंगाबाद यांच्याकडील अधिकाऱ्यांमार्फत दि.१२ व १३ एप्रिल रोजी मुर्तीची पाहणी करुन व दि.१४ व १५ एप्रिल २०२४ रोजी संवर्धन प्रक्रिया करण्यात आली आहे.

Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
What Ajit Pawar said?
अजित पवार स्पष्टच बोलले, “काल-परवा प्रतिभा काकीला प्रचारात पाहिलं आणि मी कपाळावरच हात मारला”

आणखी वाचा-बैलगाडीने जात राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, ‘स्वाभिमानी’चे जोरदार शक्तीप्रदर्शन

ही संवर्धन प्रक्रिया पुरातत्व रसायनतज्ञ विभागाचे उपअधिक्षक डॉ. एस. विनोद कुमार , वरिष्ठ प्रतिमाकार सुधीर वाघ, प्रतिमाकार मनोज सोनवणे यांनी संवर्धन प्रक्रिया पूर्ण केली आहे.