लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : नग्न फोटो पाठव; अन्यथा ठार मारेन, अशी धमकी देणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणाला मंगळवारी पोलिसांनी शिताफीने अटक केली. अमरनाथ कृष्णा दप्तरदार (वय २२, राहणार गोकुळ शिरगाव ) असे त्याचे नाव आहे. त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

Medical officer, bribe, Dharashiv, bills,
धाराशिव : लाचखोर वैद्यकीय अधिकारी गजाआड, सहकाऱ्याची बिले काढण्यासाठी घेतली तीन हजाराची लाच
Wardha Zilla Parishad, Livestock Development Officer,
वर्धा : निलंबन रद्द! शासनास झाली उपरती अन…
Nagpur, police, arrest, kidnappers, rescue, student, ransom, Yashodharanagar, NIT Garden, abduction, crime, Nagpur news
नागपूर : अपहरणनाट्य! ‘मुलगा सुखरुप पाहिजे असेल तर…’
Mumbai crime news
अल्पवयीन मुलींना देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या तिघांना अटक
Mumbai 66 lakh fraud marathi news
६६ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पुण्यातून अटक
nagpur bench of bombay hc notice centre state over to internship doctors demand for equal stipend
 ‘इंटर्नशिप’ करणाऱ्या डॉक्टरांना समान ‘स्टायपंड’ची मागणी, उच्च न्यायालयाची केंद्र, राज्याला नोटीस…
doctor
‘मार्ड’ डॉक्टरांचे काळ्या फिती लावून आंदोलन
TISS withdraws mass termination notice to faculty and staff members
‘टीस’मधील नोकरकपात नाट्यावर पडदा; ११५ शिक्षक व कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय मागे

अमरनाथ व संबंधित तरुणी हे एका महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात. अंबरनाथ हा समाज माध्यमातून तिला अश्लील संदेश पाठवत असे. ही माहिती तरुणीने कुटुंबीयांना दिली होती. त्यावर तिच्या कुटुंबीयांनी अमरनाथ याची भेट घेऊन समजावून सांगितले होते.

आणखी वाचा-कोल्हापुरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्ष सक्तमजुरी

तरीही त्याच्या वाह्यात वागण्यात बदल झाला नव्हता. उलट त्याने इंस्टाग्राम या समाज संदेशातून त्रास द्यायला सुरुवात केली. तुझे नग्न फोटो पाठव; अन्यथा तुला ठार मारेन, अशी धमकी त्याने दिली होती. सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार नोंदवली होती. त्याआधारे निर्भया पथकाने सापळा रचून त्याला सापळा रचून पकडले. त्याने पोलिसांनी या कृत्याची कबुली दिली आहे.