
कौतुकही अन् खिल्लीही


शेतकरी आंदोलन सुरु झाल्याची गंभीर दखल घेत याबाबत उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली.

दिवसा व रात्री ठराविक वेळेत हे पोलीस शहरात गस्त घालणार आहेत.

सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांशी येथे सोमवारी आढावा बठक घेतल्यानंतर ते बोलत होते.

सरसकट कर्जमाफी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने घोषित केली.

शेतकरी नेत्यांची समिती नियुक्त करण्याच्या निर्णयाबद्दल शिवाजी चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

तिजोरी फुगली तरी, पायाभूत सुविधांसाठी मात्र तारांबळ

मजुरीवाढीसाठी चार वर्षे संघर्ष करणाऱ्या यंत्रमागधारकांना प्रति मीटर सहा पसे वाढ देण्याचा निर्णय झाला



कोल्हापूर जिल्ह्य़ात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास टाळे ठोकले.

शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित केलेल्या बंदला कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला