आयपीएलच्या बाराव्या हंगामासाठीचा लिलाव जयपूरमध्ये पार पडला. अनपेक्षितपणे या लिलावावर गोलंदाजांचा वरचष्मा पहायला मिळाला. गतवर्षीप्रमाणे जयदेव उनाडकटनेही या हंगामात ८ कोटी ४० लाखांची बोली घेत सर्वात महागडा भारतीय खेळाडू बनण्याचा मान पटकावला. तामिळनाडूच्या वरुण चक्रवर्तीनेही याच रकमेची बोली मिळवत जयदेवशी बरोबरी साधली. तर सॅम करन सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे. जाणून घेऊयात कोणत्या संघात कोणते खेळाडू आहेत…

राजस्थान

कायम ठेवलेले खेळाडू – अजिंक्य रहाणे, कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिडला, एस मिधुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्स, स्टीव स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोढी, धवल कुलकर्णी आणि महिपाल लोमरोर

करारमुक्त केलेले खेळाडू – डार्सी शॉर्ट, बेन लॉफलिन, हेनरिक क्लासेन, डेन पॅटरसन, जहीर खान, दुश्मंथा चमीरा, जयदेव उनादकट, अनुरीत सिंह, अंकित शर्मा और जतिन सक्सेना

खरेदी केलेले खेळाडू – जयदेव उनादकट (8 कोटी ४० लाख), वरुण एरॉन (2 कोटी ४० लाख), ओशेन थॉमस (एक कोटी दहा लाख), शशांक सिंह (30 लाख), लिआम लिविंगस्टोन (50 लाख), शुभम रांजणे (20 लाख), मनन वोहरा (20 लाख), रियान प्रयाग (20 लाख) आणि एस्टन टर्नर (50 लाख)
———————————————–
केकेआर –

कायम ठेवलेले खेळाडू – दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा, ख्रिस लीन, आंद्रे रसेल, सुनील नारीन, शुभमन गिल, पियूष चावला, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, शिवम मावी, नितेश राणा, रिंकू सिंह आणि कमलेश नागरकोटी

करारमुक्त केलेले खेळाडू – मिचेल स्टार्क, मिचेल जॉनसन, टॉम करन, कॅमरुन डेलपोर्ट, इशांक जग्गी, विनय कुमार, अपूर्व वानखेडे आणि जावोन सियरलेस

खरेदी केलेले खेळाडू – कार्लोस ब्रॅथवेट (5 कोटी), लॉकी फर्ग्युसन (एक कोटी 60 लाख), एनरिच नॉर्च (20 लाख), निखिल नाइक (20 लाख), हॅरी गर्नी (75 लाख), पृथ्वी राज यार्रा (20 लाख), जो डेनली (एक कोटी), श्रीकांत मुंढे (20 लाख).
————————————————-
आरसीबी –

कायम राखलेले खेळाडू – विराट कोहली (कर्णधार), मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, कुलवंत खेजरोलिया, पार्थिव पटेल, पवन नेगी, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, ए.बी. डिव्हीलियर्स, कॉलिन डी-ग्रँडहोम, मोईन अली, नेथन कुल्टर-नाईल, टीम साऊदी

करारमुक्त केलेले खेळाडू – सरफराज खान, अनिकेत चौधरी, अनिरुद्ध जोशी, पवन देशपांडे, मॅक्युलम

आदलाबदल केलेले खेळाडू – मनदीप सिंहच्या बदल्यात मार्कस स्टोइनिसला पंजाब संघाकडून घेतले.

खरेदी केलेले खेळाडू – शिमरोन हेटमायर (4.2 कोटी), देवदत्त पडीकल (20 लाख), शिवम दूबे (5 कोटी), हेनरिच क्लासेन (50 लाख), गुरकीरत सिंह (50 लाख), हिम्मत सिंह (65 लाख), प्रयास राय बर्मन (1 कोटी 50 लाख), अक्षदीप सिंह (३ कोटी ६० लाख),
——————————————–
मुंबई इंडियन्स –

कायम राखलेले खेळाडू – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, एविन लुईस, कायरन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्लेनघन, अॅडम मिल्ने, जेसन बेहरनडॉर्फ

करारमुक्त केलेले खेळाडू – सौरभ तिवारी, प्रदीप सांगवान, मोहसीन खान, एमडी. निधेश, शरद लुंबा, तेजिंदर सिंह धिल्लाँ, जे.पी.ड्युमिनी, पॅट कमिन्स, मुस्तफिजूर रेहमान, अकिला धनंजया

आदलाबदल केलेले खेळाडू – डी कॉकला आरसीबीमधून घेतले.

खरेदी केलेले – युवराज सिंह (एक कोटी), लसिथ मलिंगा (2 कोटी), अनमोलप्रीत सिंह (80 लाख), बरिंदर सरन( 3 कोटी 40 लाख) , पंकज जसवाल (२० लाख) ,राशिख सलाम (२० लाख)

——————————————
हैदराबाद –

कायम ठेवलेले खेळाडू – बसिल थम्पी, भुवनेश्वर कुमार, दिपक हुडा, मनिष पांडे, नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, सय्यद खलिल अहमद, युसूफ पठाण, बिली स्टॅनलेक, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, मोहम्मद नबी, राशिद खान, शाकीब अल-हसन

करारमुक्त केलेले खेळाडू – सचिन बेबी, वृद्धीमान साहा, ख्रिस जॉर्डन, कार्लोस ब्रेथवेट, अॅलेक्स हेल्स, बिपुल शर्मा, सय्यद मेहदी हसन, शिखर धवन

खरेदी केलेले खेळाडू – बेयरस्टो (2 कोटी 20 लाख), वृद्धीमान साहा( 1 कोटी 20 लाख) , मार्टिन गप्टिल (1 कोटी)
——————————————
किंग्ज इलेव्हन पंजाब

कायम ठेवलेले खेळाडू – लोकेश राहुल, ख्रिस गेल, अँड्रू टाय, मयांक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेव्हिड मिलर, रविचंद्रन आश्विन

करारमुक्त केलेले खेळाडू – अॅरोन फिंच, अक्षर पटेल, मोहीत शर्मा, युवराज सिंह, बरिंदर सरन, बेन डॉर्शियस, मनोज तिवारी, अक्षदीप नाथ, प्रदीप साहू, मयांक डागर, मंझूर दार

खरेदी केलेले खेळाडू – सॅम करन (7 कोटी 20 लाख), वरूण चक्रवर्ती (8 कोटी 40 लाख) निकोलस पूरन (4 कोटी 20 लाख), मोहम्मद शमी (4 कोटी 80 लाख), हेनरिक्स (1 कोटी), अग्निवेश अयाची (20 लाख), सरफराज खान (25 लाख), अर्शदीप सिंह(20 लाख), दर्शन नलकंडे (30 लाख), प्रभसिमरन सिंह(4 कोटी 80 लाख), एम अश्विन (२० लाख), हार्डस विल्युन (75 लाख) आणि हरप्रीत (२० लाख).
———————————————-
दिल्ली कॅपिटल्स –

कायम ठेवलेले खेळाडू – श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, अमित मिश्रा, आवेश खान, हर्षल पटेल, राहुल तेवतिया, जयंत यादव, मनजोत कालरा, कॉलीन मुनरो, कगिसो रबाडा, संदीप लामिचाने आणि ट्रेंट बोल्ट

करारमुक्त केलेले खेळाडू – गौतम गंभीर, जेसन रॉय, जूनियर डाला, लियम प्लंकेट, मोहम्मद शमी, सयान घोष, डॅनअल ख्रिटियन, ग्लेन मॅक्सवेल, गुरकीरत सिंह मान आणि नमन ओझा

अदलाबदल केलेले खेळाडू – अभिषेक शर्मा, विजय शंकर आणि शाहबाज नदीम यांच्या बदल्यात हैदराबादकडून शिखर धवनला घेतले.

खरेदी केलेले खेळाडू – हनुमा विहारी (२ कोटी), अक्षर पटेल (5 कोटी) , इशांत शर्मा (एक कोटी दहा लाख), अंकुश बैंस (20 लाख)नथ्थू सिंह (20 लाख), कॉलिंग इनग्राम (सहा कोटी 40 लाख), शरफेन रदरफोर्ड (2 कोटी), कीमो पाउल (50 लाख), जलज सक्सेना (20 लाख), बंडारु अय्यप्पा (20 लाख)
—————————————————–
चेन्नई सुपर किंग्ज –

कायम ठेवलेले खेळाडू – एम एस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, फाफ डू प्लेसी, मुरली विजय, रविंद्र जडेजा, सॅम बिलिंग्स, मिचेल सँटनर, डेविड विली, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एन्गिडी, इमरान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायडू, हरभजन सिंह, दीपक चहर, के एम आसिफ, कर्ण शर्मा, ध्रुव शौरी, एन जगदीशन, शार्दुल ठाकूर, मोनू कुमार आणि चैतन्य विश्नोई

करारमुक्त केलेले खेळाडू – मार्क वूड, कनिष्क सेठ आणि क्षितीज शर्मा

खरेदी केलेले खेळाडू – मोहित शर्मा – (5 कोटी ), ऋतुराज गायकवाड – ( 20 लाख )