09 March 2021

News Flash

डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा : श्रीकांतची विजयी सलामी

इंग्लंडच्या टॉबी पेंटीचा २१-१२, २१-१८ असा ३७ मिनिटांत पराभव

(संग्रहित छायाचित्र)

 

भारताच्या किदम्बी श्रीकांतने डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.

त्याने इंग्लंडच्या टॉबी पेंटीचा २१-१२, २१-१८ असा ३७ मिनिटांत पराभव केला. याउलट शुभंकर डे याला हो-शू याच्याकडून शुभंकर १३-२१, ८-२१ असा तर अँडर्स अ‍ॅन्टनसनकडून अजय जयरामला १२-२१, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 12:20 am

Web Title: denmark open badminton tournament srikanth winning opener abn 97
Next Stories
1 माजी क्रिकेटपटूंच्या मागण्यांकडे ‘बीसीसीआय’चे दुर्लक्ष?
2 इशांत ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार?
3 बेल्जियमच्या डीब्रुएनेची एका सामन्यातून माघार
Just Now!
X