News Flash

भारताविरुद्ध २ टी-२० सामन्यांसाठी आयर्लंडचा संघ जाहीर

२७ व २९ जून रोजी रंगणार सामने

१४ सदस्यीय संघाची घोषणा

भारताविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या २ टी-२० सामन्यांसाठी आज आयर्लंडच्या संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. १४ सदस्यीय संघाचं नेतृत्व गॅरी विल्सनकडे देण्यात आलेलं आहे. भारताचा इंग्लंड दौरा सुरु होण्याआधी २७ व २९ जून रोजी भारत आणि आयर्लंड यांच्यात २ टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

भारताविरुद्ध असा असेल आयर्लंडचा संघ –

गॅरी विल्सन (कर्णधार), अँड्रू बालब्रिनी, पिटर चेस, जॉर्ज डॉकरेल, जोश लिटील, अँड्रू मॅकब्रेन, केविन ओब्रायन, विल्यम पोर्टरफिल्ड, स्टुअर्ट पॉयंटर, बॉईड रँकीन, जेम्स शानॉन, सिमी सिंह, पॉल स्टिर्लींग, स्टुअर्ट थॉम्पसन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 9:23 pm

Web Title: ireland announce squad for t20i series against india
Next Stories
1 उत्तेजक द्रव्य चाचणीत अहमद शेहजाद दोषी, पाक बोर्डाकडून निलंबनाची टांगती तलवार
2 बॉल टॅम्परिंग प्रकरणातील शिक्षेला दिनेश चंडीमलचं आव्हान
3 जाणून घ्या पुढील ५ वर्षांचं भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक
Just Now!
X