News Flash

सानिया-ब्रुनो जोडी मिश्र दुहेरीत अजिंक्य

सानिया मिर्झा आणि ब्राझीलच्या ब्रुनो सोरेस यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात जेतेपद पटकावले.

| September 6, 2014 02:39 am

सानिया मिर्झा आणि ब्राझीलच्या ब्रुनो सोरेस यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात जेतेपद पटकावले. या जोडीने अंतिम लढतीत अबिगाइल स्पेअर्स आणि सँटिआगो गोन्झालेझ जोडीवर ६-१, २-६, ११-९ असा विजय मिळवला. सानियाला महिला दुहेरीत मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. मार्टिना हिंगीस आणि फ्लॅव्हिआ पेनेट्टा जोडीने सानिया-कॅरा ब्लॅक जोडीवर ६-२, ६-४ असा विजय मिळवला. स्पर्धेतील अन्य भारतीय खेळाडूंचे आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 2:39 am

Web Title: sania mirza bruno soares win us open mixed doubles title
टॅग : Sania Mirza,Us Open
Next Stories
1 फेडररची संघर्षमय वाटचाल
2 प्रो-कबड्डीवाल्यांच्या नावानं चांगभलं!
3 पंकज अडवाणी इंडिया ओपन बिलियर्ड्स स्पर्धेत खेळणार
Just Now!
X