बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारल्यानंतर भारतीय संघ आता कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १४ नोव्हेंबरपासून इंदूरच्या मैदानावर आपला पहिला कसोटी सामना खेळणार आहे. टी-२० मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर विराटने भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. पहिल्या कसोटी सामन्याआधी विराट इंदूरच्या रस्त्यांवर स्थानिक मुलांसोबत 'गली क्रिकेट' खेळताना दिसला. सोशल मीडियावर विराटचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. View this post on Instagram @virat.kohli Spotted playing gully cricket with kids at Shreeji Valley Bicholi Today. VC : @champ._.kohli . . . . . . #virat #viratlovers #viratkohlifans #viratkohlifc #viratkohlilovers #viratkohlifanpage #viratians #viratian #viratkohliworldwide #viratkohliclub #viratianforever #viratianforlife #viratiansforever #viratkohli #captainkohli #kingkohli #indiancricketteam #bollywoodstars #gullycricket A post shared by