Girl slaps a boy in a stadium video viral : सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा अनेक मजेशीर व्हिडीओ पाहिले असतील. क्रिकेट, फुटबॉल आणि बेसबॉलसह इतर खेळांमध्ये अनेकदा दोन्ही संघांचे चाहते आमनेसामने येतात. यानंतर स्टेडियममध्ये हाणामारी पाहायला मिळते. मात्र, सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ खेळाच्या स्टेडियमधील आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी काही तर कारणावरुन मुलाच्या कानशिलात लगावते. यानंतर तो मुलगा त्या मुलीला मारतो, ज्यानंतर तिचा मित्र मध्ये पडतो, ज्यानंतर जोरदार हाणामारी झाल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

स्टेडियममधील हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल –

व्हायरल होत असेलला हा व्हिडीओ एका स्टेडियममधील आहे, ज्यामध्ये सामना बघायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाल्याची दिसते. या व्हिडीओच्या सुरुवातीला एका मुलीचे पुढच्या सीटवर असलेल्या मुलाशी कोणत्या तरी कारणावरुन वाद होतो. यानंतर मुलगी त्या मुलालच्या कानशिलात लगावते. त्यानंतर संतापलेला मुलगा त्या मुलीला हात उगारतो. त्यानंतर त्या मुलीचा बॉयफ्रेंडमध्ये पडतो आणि जोरदार हाणामारी सुरु होते.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Gautam Gambhir statement on Ben Stokes
‘बेन स्टोक्स दिल्लीतील लोकांमधील चुकीच्या कारणामुळे लोकप्रिय’, माजी खेळाडू गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य
Prajwal Revanna in Trouble
‘सेक्स व्हिडिओचा तो पेनड्राईव्ह मीच दिला’, रेवण्णाच्या ड्रायव्हरचा धक्कादायक दावा; म्हणाला, “त्यांनी माझ्या बायकोला…”
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
sharad pawar raj thackeray
“राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान काय?”, शरद पवारांचा टोला, ‘त्या’ टीकेवर दोन वाक्यात प्रत्युत्तर

या दरम्यान, मुलगी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करते, परंतु पूर्णपणे अपयशी ठरते. मात्र, आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी हे प्रकरण शांत केले, मात्र तोपर्यंत दोघांनीही एकमेकांवर बुक्यांचा वर्षाव केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – ‘बेन स्टोक्स दिल्लीतील लोकांमधील चुकीच्या कारणामुळे लोकप्रिय’, माजी खेळाडू गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य

हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल –

मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया युजर्स सातत्याने कमेंट करून त्यांच्या मनोरंजक प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ कोणत्या स्टेडियमचा आहे, हे स्पष्ट झाले नसले तरी सोशल मीडियावर यूजर्स त्याला खूप पसंत करत आहेत. स्टेडियम चाहत्यांनी खचाखच भरल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. आजूबाजूला लोकांची मोठी गर्दी दिसत आहे. त्याचवेळी या संघर्षाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. क्रेझी क्लीप्स नावाच्या युजरने ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत सुमारे १८ कोटी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच ८४ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.