युवराज सिंगच्या शतकाच्या जोरावर एअर इंडियाने स्टेट बँक ऑफ म्हैसूरवर कॉर्पोरेट करंडक स्पर्धेत १०२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. युवराजने १२ चौकार आणि षटकारांच्या जोरावर १०५ धावांची खेळी साकारत संघाला ३२७ धावांचा डोंगर उभारून दिला.
संग्रहित लेख, दिनांक 17th Feb 2014 रोजी प्रकाशित
युवराजच्या शतकाने एअर इंडिया विजयी
युवराज सिंगच्या शतकाच्या जोरावर एअर इंडियाने स्टेट बँक ऑफ म्हैसूरवर कॉर्पोरेट करंडक स्पर्धेत १०२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
First published on: 17-02-2014 at 02:58 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india wins as yuvraj singh hits