औद्योगिक क्षेत्रातील अग्रणी संस्था आसोचाम यांच्या सहकार्याने पुढील वर्षी भारतात १७ वर्षांखालील गटाची ब्रिक्स चषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेबाबत स्पर्धा संयोजक जोओ वाझ व आसोचामचे सरचिटणीस डी. एस. रावत यांच्यात लवकरच करार होणार आहे. या कराराचे वेळी केंद्रीय क्रीडा सचिव अजित शरण व अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सरचिटणीस कुशल दास हे उपस्थित राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 12th May 2015 रोजी प्रकाशित
पुढील वर्षी भारतात ब्रिक्स चषक फुटबॉल स्पर्धा
औद्योगिक क्षेत्रातील अग्रणी संस्था आसोचाम यांच्या सहकार्याने पुढील वर्षी भारतात १७ वर्षांखालील गटाची ब्रिक्स चषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

First published on: 12-05-2015 at 12:10 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brics u 17 football tournament set to be held in india