आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांचे पारपत्र परत करण्याचे आदेश दिल्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मोदी यांचा भारतात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बादर दुरेझ अहमद आणि विभू बाकरू यांच्या खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत मोदी यांच्याविरोधातील सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले असून त्यांचे पारपत्र परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
‘‘माझ्यावर कुणीच विश्वास दाखवला नाही. पण मी सत्य बोलतोय, हे न्यायालयाच्या आदेशाने स्पष्ट झाले आहे,’’ असे मोदींनी ‘ट्विट’ केले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Aug 2014 रोजी प्रकाशित
ललित मोदींना दिलासा
आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांचे पारपत्र परत करण्याचे आदेश दिल्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी यांना दिलासा मिळाला आहे.
First published on: 28-08-2014 at 03:51 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi high court restores lalit modis passport