रोहितने मला श्रीमंत नाही तर गर्भश्रीमंत केले. त्याची खेळी शब्दांच्या पलीकडली होती. फटक्यांमध्ये असलेली जादूई ताकद सारे काही सांगत होती. रोहितसारखा शिष्य मिळायला नशीब लागते. आज त्याने माझ्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्याची खेळी पाहिल्यावर आपसूकच डोळ्यांमध्ये पाणी तरळले, आनंदाश्रू होते ते. अशी महान खेळी पाहणे आणि ती माझ्या शिष्याकडून घडणे, याबद्दल काय सांगणार? त्याची ही खेळी अद्भुत, स्वप्नवत अशीच होती, अशी प्रतिक्रिया रोहितचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 14th Nov 2014 रोजी प्रकाशित
रोहितने गर्भश्रीमंत केले – दिनेश लाड
रोहितने मला श्रीमंत नाही तर गर्भश्रीमंत केले. त्याची खेळी शब्दांच्या पलीकडली होती. फटक्यांमध्ये असलेली जादूई ताकद सारे काही सांगत होती.
First published on: 14-11-2014 at 03:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dinesh lad lauds for rohit sharma