ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय बॉक्सर्सना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली असली तरी भारतीय बॉक्सिंग महासंघाने नोव्हेंबपर्यंत निवडणूका घेण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडून (एआयबीए) देण्यात आले आहेत.
‘‘एआयबीएच्या घटनेनुसार, आयबीएफने तीन महिन्यांच्या आत पुनर्निवडणूक घ्यावी. तोपर्यंत त्यांच्यावर असलेली तात्पुरती बंदी कायम राहील. ,’’ असे एआयबीएचे संचालक सेबॅस्टियन गिलोट यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Aug 2013 रोजी प्रकाशित
‘स्पर्धेत खेळा, पण निवडणुका चुकवू नका’- सेबॅस्टियन गिलोट
ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय बॉक्सर्सना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली
First published on: 29-08-2013 at 04:35 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India allowed at world championships still provisionally suspended aiba