हॉस्टन (अमेरिका) येथे १० ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या विश्व अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पध्रेसाठी भारताच्या आव्हानाची धुरा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या शिवलिंगम सतीश कुमार आणि खुमुकचम संजिता चानू यांच्यावर असेल. पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी ही पात्रता स्पर्धा असेल. भारतीय संघ – पुरुष : सुखेन देरू, अपूर्वा छेटिया, दीपक लॅदर, पपूल चांगमाई, शिवलिंग सतीश कुमार, कोजूम ताबा; महिला : खुमुकचम संजिता चानू, सैखोम मिरबाई चानू, मत्सा संतोषी, बंगारू उषा, प्रमिला क्रिसानी, मिनाटी सेठी, पूनम यादव; प्रशिक्षक : विजय शर्मा, कुंजराणी देवी, संदीप कुमार आणि बलविंदर सिंग मेढवान.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2015 रोजी प्रकाशित
विश्व अजिंक्यपद : भारताचा वेटलिफ्टिंग संघ जाहीर
हॉस्टन (अमेरिका) येथे १० ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या विश्व अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पध्रेसाठी भारताच्या आव्हानाची धुरा...
First published on: 27-08-2015 at 02:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias weightlifting team announced