IPL 2026 Retention Team wise Released Players List: आयपीएल २०२६ पूर्वी सर्व संघांच्या रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. सर्व संघांनी चकित करत अनेक मोठ्या खेळाडूंना रिलीज केलं आहे. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व पंजाब किंग्स हे संघ पुढील हंगामासाठी जवळपास निश्चित झाले आहेत. तर चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाईट रायडर्स संघाने मोठ्या खेळाडूंना रिलीज करत चाहत्यांना व क्रिकेटप्रेमींना धक्का दिला आहे. आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, मथीशा पथिराना, डेव्हॉन कॉन्वे, रचिन रवींद्र यांना रिलीज केलं आहे.
आयपीएल २०२६ पूर्वी रिलीज केलेल्या सर्व खेळाडूंची यादी (List of All The Released Players)
मुंबई इंडियन्स
सत्यनारायण राजू, रीस टोप्ले, के श्रीजीत, कर्ण शर्मा, अर्जुन तेंडुलकर (ट्रेड आऊट), बेवॉन जेकब्स, मुजीब उर रहमान, लिजाद विलियम्स्, विघ्नेश पुथूर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
स्वस्तिक चिकारा, मयंक अग्रवाल, मनोज भंडागे, लियाम लिव्हिंगस्टोन, लुंगी एनगिडी, मोहित राठी
चेन्नई सुपर किंग्स
राहुल त्रिपाठी, वंश बेदी, सी आंद्रे सिद्धार्थ, रचीन रवींद्र, सॅम करन (ट्रेड आऊट), दीपक हुड्डा, विजय शंकर, शाईक रशीद, कमलेश नागरकोट्टी, मथीशा पथिराणा, रवींद्र जडेजा (ट्रेड आऊट)
दिल्ली कॅपिटल्स
जेक फ्रेझर मॅकगर्क, मानवंत कुमार, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा
लखनौ सुपर जायंट्स
डेविड मिलर, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, शमार जोसेफ, आकाशदीप, रवि बिश्नोई
पंजाब किंग्स
प्रवीण दुबे, ऐरन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल, कुलदीप सेन, काईल जेमिसन
कोलकाता नाईट रायडर्स
लवनीथ सिसोदिया, क्विंटन डिकॉक, रहमानुल्ला गुरबाज, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, मोईन अली, स्पेन्सर जॉन्सन, एनरिक नॉर्किया, चेतन सकारिया
गुजरात टायटन्स
शरफेन रूदरफोर्ड (ट्रेड आऊट), दासुन शनाका, महिपाल लोमरोर, करीम जनत, के. खेजरोलिया, जेराल्ड कुत्सिया
सनरायझर्स हैदराबाद
अथर्व तायडे, सचिन बेबी, अभिनव मनोहर, वियान मुल्डर, एडम झाम्पा, सिमरजीत सिंह, राहुल चहर, मोहम्मद शमी (ट्रे़ड आऊट)
राजस्थान रॉयल्स
कुणाल राठोड, नितीश राणा (ट्रेड आऊट), संजू सॅमसन (ट्रेड आऊट), वानिंदु हसरंगा
