किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार के. एल. राहुलने चक्क भारताचा कर्णधार विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांच्यावर पुढील वर्षी बंदी घालण्याची मागणी ‘आयपीएल’ संयोजकांकडे केली आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये कोणता नवा नियम आणावा, या प्रश्नाला उत्तर देताना राहुलने विनोदाने हे मत मांडले. ‘‘विराट-डीव्हिलिसर्य यांच्या खात्यावर पाच हजार धावा जमा झाल्या की त्यांनी थांबावे, अन्य क्रिकेटपटूंना धावा काढायची संधी द्यावी,’’ असे राहुलने म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Oct 2020 रोजी प्रकाशित
कोहली-डीव्हिलियर्सवर बंदी घालावी -राहुल
ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये कोणता नवा नियम आणावा, या प्रश्नाला उत्तर देताना राहुलने विनोदाने हे मत मांडले.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 16-10-2020 at 00:18 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kohli de villiers should be banned by ipl organizers k l rahul rahul abn