कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा : विवेक प्रसाद भारताचा कर्णधार

२०१६मध्ये झालेल्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावले होते.

भुवनेश्वर : भुवनेश्वर येथे २४ नोव्हेंबरपासूर सुरू होणाऱ्या ‘एफआयएच’ कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी १८ सदस्यीय भारतीय पुरुष संघाचे ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विवेक सागर प्रसाद नेतृत्व करेल. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. याआधी २०१६मध्ये झालेल्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावले होते.

  भारतीय संघ : विवेक सागर प्रसाद (कर्णधार), संजय (उपकर्णधार) शारदानंद तिवारी, प्रशांत चौहान (गोलरक्षक), सुदीप चिर्माको, राहुल कुमार राजभर, मनदर सिंग, पवन (गोलरक्षक), विष्णुकांत सिंग, अंकित पाल, उत्तम सिंग, सुनील जोजो, मनजीत, रविचंद्र सिंग मोइरंगथेम, अभिषेक लाक्रा, यशदीप सिवाच, गुरुमुख सिंग, अराईजीत सिंग हुंदाल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Junior world cup hockey tournament vivek prasad is the captain of india akp

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना