scorecardresearch

धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, चाहते म्हणतात…Thank You MSD

इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन धोनीने दिली माहिती

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय संघाच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. गेल्या वर्षभरापासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी धोनी चेन्नईत दाखल झाला आहे. १५ ऑगस्ट म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य दिनी संध्याकाळी धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. धोनीच्या निवृत्तीची बातमी समजल्यानंतर सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी…त्याच्या आतापर्यंतच्या योगदानाबद्दल त्याचे आभार मानले आहेत.

पाहूयात काही निवडक प्रतिक्रीया…

१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये रंगणाऱ्या आयपीएल स्पर्धेत धोनी सहभागी होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ms dhoni retire from international cricket his fans from all over the world reacts psd

ताज्या बातम्या