अभिनव कला-क्रीडा अकादमीने आयोजित केलेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत महिलांमध्ये मुंबई पोलिसांच्या संघाने पालघरच्या नवख्या एचडीआयएल संघाचा ४१-१५ असा धुव्वा उडवला. मुंबई पोलिसांकडून पद्मिनी चव्हाण आणि शिरिषा शेलार यांनी जोरदार चढाया केल्या. पुरुषांमध्ये ठाणे पोलिसांना आरसीएफने २१-१४ असे पराभूत केले. सुरेश कुळे आणि सचिन पाष्टे यांनी आरसीएफकडून दमदार कामगिरी केली.
संग्रहित लेख, दिनांक 1st Feb 2015 रोजी प्रकाशित
मुंबई पोलिसांकडून एचडीआयएलचा धुव्वा
अभिनव कला-क्रीडा अकादमीने आयोजित केलेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत महिलांमध्ये मुंबई पोलिसांच्या संघाने पालघरच्या नवख्या एचडीआयएल संघाचा ४१-१५ असा धुव्वा उडवला.
First published on: 01-02-2015 at 03:24 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police hdil kabaddi