पाकिस्तान व झिम्बाब्वे यांच्यात होणाऱ्या आगामी क्रिकेट मालिकेसाठी पंच पाठविण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नकार दिला आहे. पाकिस्तानात होणाऱ्या या सामन्यांसाठी सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रीलंकेने २००९ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता, त्या वेळी त्यांच्या खेळाडूंच्या बसवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. लंकेने त्वरित या दौऱ्यातून माघार घेतली होती. त्यानंतर आजपर्यंत पाकिस्तानात एकाही देशाने दौरा केलेला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 18th May 2015 रोजी प्रकाशित
पाकिस्तान-झिम्बाब्वे मालिकेसाठी पंच देण्यास आयसीसीचा नकार
पाकिस्तान व झिम्बाब्वे यांच्यात होणाऱ्या आगामी क्रिकेट मालिकेसाठी पंच पाठविण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नकार दिला आहे. पाकिस्तानात होणाऱ्या या सामन्यांसाठी सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीलंकेने २००९ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता, त्या वेळी त्यांच्या खेळाडूंच्या बसवर …
First published on: 18-05-2015 at 12:39 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan v zimbabwe icc declines to send umpires for series