



पुणेरी पलटणने खेळत सातत्य राखत विजयी घोडदौड कायम राखली आहे. बंगालला पराभूत करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली.

नवीन कुमार आणि मनजित चिल्लर यांच्या कामगिरीच्या जोरावर दिल्लीने पाटणाला ३७-३६ असे हरवले.

सेमीफायनलमध्ये दबंग दिल्लीने बंगळुरू बुल्सला ४०-३५ अशी मात दिली.

सेमीफायनलमध्ये पाटणा पायरेट्सने यूपी योद्धाचा ३८-२७ असा पराभव केला.

आज संध्याकाळी दोन सेमीफायनलचे सामने होणार आहेत.

प्रो कबड्डी लीगच्या (PKL 8) १३२ व्या सामन्यात पटणा पायरेट्सने हरियाणा स्टीलर्सला ३०-२७ पराभूत करत थेट स्पर्धेतून बाहेर काढलं.

दुसऱ्या सामन्यात बंगळुरूनं हरयाणाला धूळ चारली.

दुसऱ्या सामन्यात यूपी योद्धानं दबंग दिल्लीचा पराभव केला.

दुसऱ्या सामन्यात यूपी योद्धानं जयपूरला मात दिली.

दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सनं तेलुगू टायटन्सला मात दिली.

दुसऱ्या सामन्यात बंगाल वॉरियर्सची तेलुगू टायटन्सशी बरोबरी