म्युलहाइम : दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, जागतिक रौप्यपदक विजेता किदम्बी श्रीकांत आणि युवा लक्ष्य सेन हे त्रिकुट मंगळवारपासून सुरू होणाऱ्या जर्मन खुल्या बॅडिमटन स्पर्धेत कोणती कमाल दाखवणार, याकडे भारतीय क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अव्वल ३०० दर्जाच्या या स्पर्धेद्वारे अनुभवी सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप आणि एच. एस. प्रणॉयसुद्धा पुनरागमन करणार आहेत. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सातव्या मानांकित सिंधूचा थायलंडच्या ११व्या मानांकित बुसाननशी सामना होईल. सायना सिंगापूरच्या जिआ मिनशी दोन हात करेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pv sindhu kidambi srikanth and lakshya sen lead india s campaign at german open zws
First published on: 08-03-2022 at 01:51 IST