दुबई : भारताचा रवींद्र जडेजा बुधवारी ‘आयसीसी’च्या जागतिक कसोटी क्रमवारीतील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अग्रस्थानी विराजमान झाला. श्रीलंकेविरुद्ध मोहाली येथे झालेल्या कसोटीत नाबाद १७५ धावांची खेळी साकारण्यासह नऊ बळी मिळवल्याने डावखुऱ्या जडेजाने ४०६ गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला.

वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर (३८२) आणि भारताचा रविचंद्रन अश्विन (३४७) यांची अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी घसरण झाली. ३२ वर्षीय जडेजाने कारकीर्दीत दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळवला. यापूर्वी, ऑगस्ट २०१७मध्ये जडेजा एका आठवडय़ासाठी अग्रस्थानी होता.

chhota rajan still alive
दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू अद्याप जिवंत, ९ वर्षांनी छोटा राजनचा फोटो आला समोर
candidates chess gukesh takes sole lead by beating alireza firouzja
गुकेशचे अग्रस्थान भक्कम; नेपोम्नियाशी, नाकामुरा, कारुआना संयुक्त दुसऱ्या स्थानी; अखेरची फेरी शिल्लक 
Congress first and BJP second enemy Criticism of Adv Vamanrao Chatap
“काँग्रेस पहिल्या, भाजप दुसऱ्या क्रमांकाचा शत्रू” ॲड. वामनराव चटप यांची टीका; म्हणाले…
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत

याव्यतिरिक्त, फलंदाजांच्या यादीत जडेजाने ५४व्या स्थानावरून ३७वा क्रमांक पटकावला, तर गोलंदाजांमध्ये तो २२वरून १७व्या स्थानी पोहोचला.