मोहम्मद यांनी काढले. ब्रॅडमन आणि तेंडुलकर यांना खेळताना पाहण्याची संधी मला माझ्या आयुष्यात मिळाली. मी पाहिलेल्या फलंदाजांमध्ये सचिन हाच सवरेत्कृष्ट फलंदाज आहे असे हनीफ पुढे सांगतात.
५० आणि ६०च्या दशकात आपल्या अद्भुत फलंदाजांनी चाहत्यांना अमाप आनंद देणाऱ्या हनीफ यांना लिटील मास्टर ही उपाधी देण्यात आली होती. तेंडुलकरपेक्षा चांगला खेळाडू पाहिला नाही अशा गौरवपूर्ण शब्दांत हनीफ यांनी सचिनचे कौतुक केले.
सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, हे ऐकून मला फार वाईट वाटले. तो यापुढे कसोटी क्रिकेट खेळत राहील अशी आशा आहे. पण त्याची मानसिक कणखरता बघता तो आणखी दोन वर्षे तरी एकदिवसीय क्रिकेट खेळू शकला असता असे ते पुढे सांगतात.
सचिनसारखा सर्वसमावेशक खेळाडू मी अद्याप पाहिला नाही. त्याच्या फलंदाजीचा मी नेहमीच चाहता आहे. भारतभेटीदरम्यान मला सचिनला भेटायला आवडेल. गेली अनेक वर्षे त्याला फलंदाजी करताना पाहणे हाच अविस्मरणीय अनुभव आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. पाकिस्तान संघाच्या दौऱ्यादरम्यान हनीफ मोहम्मद सदिच्छा राजदूत म्हणून भारतात येणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2012 रोजी प्रकाशित
डॉन ब्रॅडमनपेक्षा सचिन श्रेष्ठ-हनीफ मोहम्मद
मोहम्मद यांनी काढले. ब्रॅडमन आणि तेंडुलकर यांना खेळताना पाहण्याची संधी मला माझ्या आयुष्यात मिळाली. मी पाहिलेल्या फलंदाजांमध्ये सचिन हाच सवरेत्कृष्ट फलंदाज आहे असे हनीफ पुढे सांगतात. ५० आणि ६०च्या दशकात आपल्या अद्भुत फलंदाजांनी चाहत्यांना अमाप आनंद देणाऱ्या हनीफ यांना लिटील मास्टर ही उपाधी देण्यात आली होती. तेंडुलकरपेक्षा चांगला खेळाडू पाहिला नाही अशा गौरवपूर्ण शब्दांत हनीफ यांनी सचिनचे कौतुक केले.
First published on: 26-12-2012 at 04:11 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin is great then don bradmen hanief mohammad