नवी दिल्लीत पार पडलेल्या १३व्या कुमार सुरेंद्रसिंग स्मृती नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी मुळे हिने १ सुवर्ण, १ रौप्य, २ कांस्य अशी ४ पदकांची कमाई केली. ५० मीटर स्पोर्ट रायफल प्रोन या नेमबाजी प्रकारात तेजस्विनीने ६०० पैकी ५८८ गुणांसह कांस्यपदक मिळविले. वेदांगी तुळजापूरकर व प्रियल केणी (मुंबई) यांच्या मदतीने महाराष्ट्राला सांघिक रौप्यपदक मिळवून दिले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2013 रोजी प्रकाशित
वरिष्ठ नेमबाजी स्पर्धा : तेजस्विनी मुळेला चार पदके
नवी दिल्लीत पार पडलेल्या १३व्या कुमार सुरेंद्रसिंग स्मृती नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी मुळे हिने १ सुवर्ण, १ रौप्य, २ कांस्य अशी ४ पदकांची कमाई केली.
First published on: 26-07-2013 at 02:09 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior shooting competition tejaswini mule win four medals