यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सातव्या मोसमातील स्पर्धा भारतात न होता दक्षिण आफ्रिकेत होण्याची शक्यता आहे. कारण, आयपीएल स्पर्धेच्या तारखा देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या दरम्यानच येत आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल यापार्श्वभूमीवर यावेळीच्या आयपीएल स्पर्धा देशाबाहेर होण्याची चिन्हे आहेत.
आयपीएल स्पर्धेचे आयोजन ९ एप्रिल ते ३ जून दरम्यान होणार आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या ठिकाणाबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यात निवडणुकाही जवळ आल्याने आयपीएलसाठी दक्षिण आफ्रिकेचा पर्याय प्रकर्षाने पुढे आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2014 रोजी प्रकाशित
यंदाची आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत?
यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सातव्या मोसमातील स्पर्धा भारतात न होता दक्षिण आफ्रिकेत होण्याची शक्यता आहे. कारण, आयपीएल स्पर्धेच्या तारखा देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या दरम्यानच येत आहेत.
First published on: 13-02-2014 at 04:25 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seventh edition of ipl to be held either in india or in southafrica