दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू रायन मॅकलरेन दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत खेळू शकणार नाही. पहिल्या कसोटीत मिचेल जॉन्सनचा चेंडू त्याच्या हेल्मेटवर आदळला होता. मॅकलरेनच्या डोक्याला मुका मार बसला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे, मात्र त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. दुसरी कसोटी २० फेब्रुवारापासून सुरू होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2014 रोजी प्रकाशित
दुखापतीमुळे मॅकलरेनची माघार
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू रायन मॅकलरेन दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत खेळू शकणार नाही.
First published on: 19-02-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South africas maclaren not playing due to injury