भारताचा हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील एकमेव स्पर्धक आरिफ खानला रविवारी जायंट स्लॅलॉम स्कि प्रकारात ४५व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्याच्या ३१ वर्षीय आरिफने यानिक्वग नॅशनल अल्पिने स्किंग सेंटरवर झालेल्या स्पर्धेतील दोन शर्यतींमध्ये एकत्रित २ मिनिटे, ४७.२४ मिनिटे वेळ नोंदवली. हिवाळी ऑलिम्पिक पदार्पण करणाऱ्या आरिफने पहिली शर्यत १:२२.३५ या वेळेत, तर दुसरी शर्यत १:२४.८९ या वेळेत पूर्ण केली. खराब वातावरणामुळे ही स्पर्धा चार तास उशिराने सुरू झाली. स्वित्र्झलडचा सुवर्णपदक विजेता मार्को ओडेरमॅटने २:०९.३५ अशी वेळ नोंदवली. मार्को आणि आरिफ यांच्यात ३७.८९ सेकंद असा वेळेचा फरक होता.

Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत
pv sindhu
सिंधूची उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार; थॉमस चषकासाठी भारताचा मजबूत संघ