तोरा मन दर्पण कहलायें.. सांगलीत कृष्णेच्या काठी लेन्सने टिपलेला हा शेकाटय़ा अर्थात ब्लॅक विंग्ड स्टिल्ट.
क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक फोटो पाठवणं आवश्यक आहे. तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्याकडे पाठवा. आमचा ई पत्ता आहे – click.viva2016@gmail.com
सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा. खालीलपैकी एका थीमवर आधारित फोटो पाठवा. सब्जेक्टलाईनमध्ये थीमचं नाव लिहा.
फोटोसाठीच्या थीम आहेत – फ्रेण्ड्स अॅण्ड मस्ती, सेलिब्रेशन, निसर्ग, पेट अॅण्ड मी.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 9, 2016 1:00 am