27 September 2020

News Flash

तुमचा फेसबुक डेटा चोरणारे 25 Apps गुगलने हटवले, तातडीने करा डिलिट

युजर्सचे फेसबुक लॉगइन डिटेल्स चोरी करणारे २५ धोकादायक Apps...

फेसबुकचा डेटा चोरी करणाऱ्या २५ अ‍ॅप्सना गुगलने प्ले-स्टोअरवरुन हटवलं आहे. या अ‍ॅप्समध्ये एक मॅलवेअर (व्हायरस) होता, याद्वारे युजर्सचे फेसबुक लॉगइन डिटेल्स चोरी केले जात होते.

सायबर सिक्युरिटी फर्म Evina ने गुगलला याबाबत अलर्ट दिल्यानंतर गुगलने हे अ‍ॅप्स हटवले आहेत. हटवण्यात आलेले २५ अ‍ॅप्स दोन दशलक्षपेक्षा जास्त वेळेस डाउनलोड झाले आहेत. यातील बहुतांश अ‍ॅप्स फाइल मॅनेजर्स, फ्लॅशलाइट, वॉलपेपर मॅनेजमेंट, स्क्रीनशॉट एडिटर आणि वेदर यांसारख्या सर्व्हिस देणारे आहेत.

हटवलेल्या 25 धोकादायक Apps ची यादी :

-Super Wallpapers Flashlight

-Padenatef

-Wallpaper Level

-Contour level wallpaper

-Iplayer & iwallpaper

-Video maker

-Color Wallpapers

-Pedometer

-Powerful Flashlight

-Super Bright Flashlight

-Super Flashlight

-Solitaire

-Accurate scanning of QR code

-Classic card game

-Junk file cleaning

-Synthetic Z

-File Manager

-Composite Z

-Screenshot capture

-Daily Horoscope Wallpapers

-Wuxia Reader

-Plus Weather

-Anime Live Wallpaper

-iHealth step counter

-Com.tyapp.fiction

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 9:14 am

Web Title: google removed 25 apps from play store for phishing facebook credentials sas 89
Next Stories
1 खरेदी तर करा, पैशाचं नंतर बघू; ऑनलाइन शॉपिंग लोनला उधाण
2 मुखवास म्हणून खाण्यात येणाऱ्या बडीशेपचे असेही फायदे
3 BSNL चा नवीन ‘वर्क फ्रॉम होम’ प्लॅन, 90 दिवस दररोज मिळेल 5GB डेटा
Just Now!
X