News Flash

दिवाळीची आकर्षक मराठी शुभेच्छापत्रे

ही शुभेच्छापत्रे तुम्ही तुमच्या जिवलगांना फॉर्वर्ड करु शकता

शुभेच्छापत्रे

दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा असं म्हणत दिवाळीचे स्वागत अनेकांनी केलयं. यंदा दिवाळीला थोडा उशीर झाला असला तरी सालाबादप्रमाणे यंदाही अती उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून डिजीटल माध्यमावर त्यातूनही व्हॉट्सअपवर दिवाळीच्या शुभेच्छा पाठवण्याचे प्रमाणही वाढले आहे. म्हणूनच आम्ही यंदा वाचकांसाठी घेऊन आलो आहोत मराठमोळी दिवाळीची शुभेच्छापत्रे. अगदी लक्ष्मीपूजनपासून ते भाऊबिजेपर्यंत सर्व शुभेच्छापत्रे तुम्ही तुमच्या जिवलगांना फॉर्वर्ड करु शकता. चला तर मग पटापट खालील शुभेच्छापत्रे डाऊनलोड करुन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर फॉरवर्ड करा…

 

 

 

 

 

 

 

सर्व वाचकांना ‘लोकसत्ता ऑनलाइन’ परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 4:05 pm

Web Title: happy diwali wishes greetings cards in marathi language
Next Stories
1 जिओला टक्कर देण्यासाठी आयडियाचा 159 रुपयांचा नवा प्लॅन
2 कापड उद्योगात पतंजलीचा प्रवेश, दिवाळीच्या मुहूर्तावर दालनाचे उद्घाटन
3 Flipkart Big Diwali Sale आज शेवटचा दिवस, ‘या’ स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट
Just Now!
X