News Flash

Video : मुलांना नैराश्यामधून बाहेर काढण्यासाठी पालकांनी काय करावं?

पालकांच्या अपेक्षांचं ओझं काही वेळा मुलांच्या मनावर असतं

नैराश्य हे कोणत्याही वयातील व्यक्तीला येऊ शकतं. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाची नैराश्याची पातळी आणि प्रकार वेगवेगळे असतात. यात वयस्क व्यक्ती किंवा एखादी तरुण व्यक्ती नैराश्यात गेली तर त्यावर ती स्वत: मात करुन या संकटातून बाहेर पडायचा प्रयत्न करुन शकते. मात्र अनेक वेळा लहान मुलंदेखील नैराश्यात जातात. परंतु त्यांना यातून बाहेर कसं पडावं याचं ज्ञान नसतं. त्यामुळे अशावेळी पालकांनी मुलांची मदत केली पाहिजे.

दरम्यान, सध्याचं युग हे स्पर्धेचं आहे. त्यामुळे पालकांच्याही मुलांकडून अपेक्षा असतात. या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात अनेक वेळा मुलांच्या बालमनावर परिणाम होत असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 4:05 pm

Web Title: parent child interaction therapy is useful for treating depression in kids ssj 93
Next Stories
1 ‘दुर्ग-शास्त्र, स्थापत्य आणि मीमांसा’वर ऑनलाइन अभ्यासक्रम
2 चिनी अ‍ॅप्सना झटका! TikTok, Helo, PubG च्या डाउनलोडिंगमध्ये झाली घट
3 Google ऑटोमॅटिक डिलीट करणार तुमचा डेटा, ‘इतक्या’ महिन्यांनी गायब होणार ‘हिस्ट्री’
Just Now!
X