उन्हाळ्याला सुरूवात होत आहे. या ऋुतूमध्ये काकडी खाणे अतिशय उपयुक्त आहे. काकडीमध्ये ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वांबरोबरच पोटॅशियम, फॉस्फरस, लोह आणि इतर पोषणद्रव्य मुबलक प्रमाणात आढळतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उन्हाळ्यामध्ये शरीराला पाण्याची आवश्यकता जास्त असते. काकडी हा पाण्याचा चांगला स्त्रोत आहे. आरोग्यदायी काकडी सलाड, कोशिंबीर आणि मिठासोबत कच्ची देखील खाण्यास उत्तम ठरते.
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2014 रोजी प्रकाशित
उन्हाळ्यात काकडी आरोग्यदायी!
उन्हाळ्याला सुरूवात होत आहे. या ऋुतूमध्ये काकडी खाणे अतिशय उपयुक्त आहे. काकडीमध्ये 'ब' आणि 'क' जीवनसत्त्वांबरोबरच पोटॅशियम, फॉस्फरस, लोह आणि इतर पोषणद्रव्ये..
First published on: 20-02-2014 at 05:17 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cucumber helpful in summer season for health