
करोनामुळे लागू र्निबध मुक्त केल्यामुळे चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर साजरा होणारा गुढीपाडवा यंदा सर्वत्र जल्लोषात साजरा होणार आहे.

करोनामुळे लागू र्निबध मुक्त केल्यामुळे चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर साजरा होणारा गुढीपाडवा यंदा सर्वत्र जल्लोषात साजरा होणार आहे.

भारतीय नववर्ष स्वागत समितीच्यावतीने शुक्रवारी दुपारी ४ वाजता इतवारी भागातून महिलांची स्कूटर मिरवणूक निघणार आहे.

तिथीनुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गुढी पाडवा साजरा केला जातो. चैत्र नवरात्रीलाही या दिवसापासून सुरुवात होते. गुढीपाडवा साजरा…

चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणार गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण आहे. या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते.

गुढी पाडव्यानिमित्त शहरात आयोजित जवळपास सर्वच स्वागत यात्रा आणि इतर कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी दिली आहे. सलग काही दिवस सार्वजनिक स्थळी…

गुढीपाडव्यानिमित्त यंदा मुख्य यात्रेसह शहरातील काही भागांमध्ये उपयात्राही निघणार असून या यात्रांची तयारीही आयोजकांकडून जल्लोषात सुरू आहे.

अन्य देशांमध्ये करोनाचा प्रसार वाढत असल्याने धोका अद्याप संपलेला नाही.

गुढीपाडवा हा नवीन वर्षांचा मुहूर्त साधत मुंबईतील मेट्रो रेल्वे २ ए आणि ७ मेट्रोचे उदघाटन मराठी भाषा भवन व जीएसटी…

नवसंवत्सर २०७९ शनिवारपासून म्हणजेच २ एप्रिलपासून सुरू होत आहे. यासोबतच दरवर्षी चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होते.

लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर (दि २) सुरू होणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार हे वर्ष महत्त्वाचं आहे. नक्षत्रांची स्थिती देखील अत्यंत दुर्मिळ आहे. यापूर्वी असा दुर्मिळ योग २२ मार्च ४५९ रोजी…

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. यामध्ये नूतन संवत्सराची सुरुवात,…