Holi 2022: आजचा  दिवस  पुरणाची पोळी करत, गोडधोड करत एकमेकांना शुभेच्छा देत आनंद साजरा करण्याचा आहे. आजचा दिवस आहे तो बाकीचं सगळं विसरत मनमोकळेपणाने होळीच्या शुभेच्छा देण्याचा. यादिवशी आपलं दु:ख विसरत एकत्र येत सगळेजण हा सण साजरा करतात. पण प्रत्येकवेळी आपल्याला आपल्या प्रियव्यक्तींना भेटणं शक्य होत नाही. मग त्यावेळेस आपण मेसेजच्या माध्यमातून आपल्या भावना समोरच्यांपर्यंत पोहोचवतो. तर आजच्या या सणानिमित्त पाठवायच्या मेसेजेस् ची काही सजेशन्स..

प्यार के रंगों से भरो पिचकारी,
स्नेह के रंगों से रंग दो दुनिया सारी
ये रंग न जाने न कोई जात न बोली,
सबको हो मुबारक ये हैप्पी होली!

Mahindra Bolero Neo Plus SUV launch
Force Citiline, Gurkha 5-door विसरुन जाल! टोयोटानंतर आता महिंद्राने देशात दाखल केली ९ सीटर SUV कार, किंमत…
students election duty marathi news
निवडणुकीच्या कामासाठी आता विद्यार्थ्यांचीही नियुक्ती
father of the year Viral Video Man Seen Shopping While Pushing his Babies Strollers on trolley
शेवटी वडिलांनाच लेकरांची काळजी! तीन चिमुकल्यांना ट्रॉलीवर बसवण्यासाठी तारेवरची कसरत, पाहा VIDEO
Recruitment for posts of Police Constables refusal to grant interim stay to order of extra marks to transgender
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार

अपुन विशिंग यू अ वंडरफुल,
सुपर-डुपर,
ज़बरदस्त,
एक्स्ट्रा-मस्त,
एक्स्ट्रा-स्पेशल,
एकदम धमाल अँड धिनचॅक,
म्हणजे एकदम झकास
“हॅपी होळी

(हे ही वाचा: Hoil 2022: यंदा कधी साजरी होणार होळी? जाणून घ्या होलिका दहनाचा शुभ मुहूर्त)

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
हॅपी होळी!!

(हे ही वाचा: Holi 2022: होळी का पेटवली जाते? जाणून घ्या कारण)

ये रंगो का त्यौहार आया है,
साथ अपने खुशियाँ लाया है,
हम से पहले कोई रंग न दे आपको,
इसलिए हमने शुभकामनाओंका रंग,
सबसे पहले भिजवाया है…
“हॅपी होली”

Isse phle ki network jam ho jaye
isse pehle ki msgs deliver hone band ho jaein
isse pehle ki koi aur bazi mar jaye
Let me wish you a Happy holi in advance..!!

प्रेम, आनंद, सौहार्द आणि विश्वासाच्या रंगात रंगते होळी
रंगीत होळी आणि धुलीवंदनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!!

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस
यांचे दहन होवो आणि
सर्वांच्या आयुष्यात आनंद येवो,
सुख, शांति आणि आरोग्य लाभो,
होळीच्या शुभेच्छा!!

तर मित्रमैत्रिणींनो, विसरा सगळं दु:ख आणि व्हा रंगात बेभान आणि साजरा करा हा बेधुंद सण. आपल्या लोकांना लावा रंग आणि मस्तीत व्हा दंग.