गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून यामध्ये महिलांनी मासिक पाळीच्या ५ दिवस आधी किंवा ५ दिवस नंतर करोनाची लस न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असे केल्यास महिलांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याचा देखील दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे महिला वर्गामध्ये लसीकरणाविषयी संभ्रम निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. नेमकी लस कधी घ्यावी? असा देखील प्रश्न काही महिलांकडून विचारला जाऊ लागला आहे. मासिक पाळीच्या काळात किंवा त्या दिवसांच्या आसपास लस घेऊ नये हे खरं आहे का?, मासिक पाळीच्या काळात महिलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने लस घेऊ नये असं सांगितलं जातं, हे कितपत खरं आहे?, लस आणि मासिकपाळीचा काही संबंध आहे की नाहीय?, यासारख्या अनेक प्रश्नांवर डॉक्टरांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ता डॉटकॉमचे आणखीन व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is there any relation between covid 19 vaccination and periods or menstrual cycle scsg
First published on: 26-04-2021 at 09:23 IST