जे लोक केसांसाठी मोहरीचे तेल वापरतात, त्यांच्यासाठी ही बातमी उपयुक्त ठरू शकते. कारण असे बरेच लोक आहेत जे केसांना हे तेल लावतात, परंतु त्यांना योग्य पद्धत माहित नाही. हे तेल कसे लावावे आणि हे तेल लावल्यानंतर शॅम्पू करावे की नाही, याबद्दल जास्त कुणाला माहिती नसते. मोहरीचे तेल चुकीच्या पद्धतीने लावल्याने केसांना फायद्याऐवजी नुकसान होते, चला तर मग जाणून घेऊया ते हे तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे?

मोहरीच्या तेलात लोह, मॅग्नेशियम, जस्त, सेलेनियम आणि कॅल्शियम असते. यामध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के सारखे जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. यासोबतच मोहरीच्या तेलात अँटिऑक्सिडंट्सही भरपूर असतात. हे तेल केसांना लावल्यास केसांची वाढ होते.

आणखी वाचा : Dry fruit Health Benefits: दररोज सकाळी नाश्त्यात पिस्त्याचे सेवन केल्याने आरोग्याला होतात ‘हे’ लाभदायक फायदे, जाणून घ्या

सर्व प्रथम, मोहरीचे तेल चाचणीशिवाय वापरू नये. आजकाल मोहरीच्या तेलातही भेसळ होत असल्याच्या घटना समोर आलं आहे. म्हणून, नेहमी शरीराच्या कोणत्याही भागावर ते लावून त्याची चाचणी करा.

याशिवाय तेलकट स्कॅल्प करणे खूप महत्वाचं आहे. केसांसाठी स्कॅल्प असणं खूप महत्वाचं आहे. बरेच लोक रात्रभर केसांना मोहरीचे तेल लावतात, परंतु त्यांनी असे अजिबात करू नये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासोबतच केसांना मोहरीचे तेल गरम न करता लावण्याची चूक कधीही करू नका. मोहरीचे तेल गरम करून लावल्याने त्यातील चिकट चरबीचे रेणू वेगळे होतात आणि ते हलके होते.