Unique Name For Your Baby: बाळ जन्माला येणार त्याच्या आधीपासूनच होणारे आई-बाबा आपल्या होणाऱ्या बाळाचे नाव काय ठेवायचे हे ठरवतात. आपल्या बाळाचे नाव युनिक, सुंदर आणि अर्थपूर्ण असावे, असे पालकांना वाटते. जर तुम्हाला लवकरच बाळ होणार असेल किंवा तुम्हीही नुकतेच आई-बाबा झाला असाल आणि नवीन नावांच्या शोधात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी मुला-मुलींची ‘अ’ (A) अक्षरापासून सुरू होणारी नावे घेऊन आलो आहोत. जी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.

‘अ’ अक्षरापासून सुरू होणारी मुलांची नावे

  • आदवन – सूर्याचे नाव
  • आधीष- ज्ञानाने परिपूर्ण
  • अन्वित- मित्र, नातेसंबंध
  • अद्वित- अद्वितीय, ब्रह्मा आणि विष्णूचे नाव
  • अक्षांत- नेहमी जिंकण्याची इच्छा असलेला
  • आरुष- सूर्याचे दुसरे नाव
  • आरव- गणपतीचे नाव
  • अविराज- सूर्यासारखा तेजस्वी प्रकाश
  • अयान- धार्मिक प्रवृत्तीचा
  • अथर्व- भगवान गणेशाचे नाव
  • अव्यान- भगवान गणेशाच्या नावांपैकी एक
  • अश्विक- विजयी होण्याचे आशीर्वाद मिळालेला
  • आद्विक- अद्वितीय
  • अनय- भगवान विष्णूचे दुसरे नाव
  • अयांश- प्रकाशाचा पहिला किरण
  • अगस्त्य- अचल गोष्टींना चालविणारा
  • अन्वित- भगवान शिवाचे नाव
  • अविर- शांतीसाठी लढणारा
  • आर्यंश- तेजस्वी, बुद्धिमान

‘अ’ अक्षरापासून सुरू होणारी मुलींची नावे

  • आदिश्री- अधिक महत्त्वाचा
  • आरवी- शांती
  • आश्वी- देवी सरस्वतीच्या अनेक नावांपैकी एक
  • आध्या- कल्पनेच्या पलीकडे
  • आद्विका- जग
  • अद्विका-एक अद्वितीय मुलगी
  • आयरा- तत्व
  • अमायरा- राजकुमारी
  • अरिका- संपत्ती आणि समृद्धीची देवी
  • अन्विका- शक्तिशाली आणि बलवान
  • अन्वी-देवीच्या नावांपैकी एक
  • आर्ना- देवी लक्ष्मीचे दुसरे नाव
  • अमया- रात्रीचा पाऊस
  • अनाइशा- विशेष
  • आहाना- परीसारखी
  • आदित्री- देवी लक्ष्मी