बदलत्या काळानुसार आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धतीही बदलत आहेत. त्यामुळे त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यातूनच मग स्थुलता,शरीरातील मेदाचं प्रमाण वाढणं अशा समस्या निर्माण होता. या समस्यांपासून सुटका करुन घेण्यासाठी अनेक जण जिमला जातात. मात्र योग करुनही या समस्या दूर करता येऊ शकतात. काही जण दररोज न चुकता योग करतात. योग करण्याचे अनेक फायदे आहेत. केवळ स्थुलता कमी करणे यावरच योग उपयोगी नसून प्रेग्नंसीच्या काळातही योग करण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र प्रेग्नंसी काळात नक्की कोणते योग प्रकार करावेत याविषयी महिलांमध्ये संभ्रम असतो. त्यामुळे चला तर मग जाणून घेऊयात गरोदरपणात महिलांना करता येणारे योग प्रकार.

अशाप्रकारे महिला प्रेग्नंसीच्या काळामध्ये वरील योगप्रकार करुन शकतात. मात्र हे योग प्रकार योगाभ्यासकाच्या देखरेखीखाली करावेत.