12 November 2019

News Flash

चित्र

सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी चितारलेले हे चित्र पाहून मोठय़ांच्याही बालपणीच्या आठवणी जागृत होतील कदाचित. बालदोस्तांनो, तुम्ही तर लहानच आहात...

| May 16, 2014 01:02 am

सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी चितारलेले हे चित्र पाहून मोठय़ांच्याही बालपणीच्या आठवणी जागृत होतील कदाचित. बालदोस्तांनो, तुम्ही तर लहानच आहात.. हे चित्र पाहून नेमके काय विचार येतात तुमच्या मनात, कळवा आम्हाला. त्यातील निवडक विचार दोन आठवडय़ांनंतर येणाऱ्या ‘लोकप्रभा’च्या अंकात प्रसिद्ध केले जातील. त्याची निवड करणार आहेत स्वत: वासुदेव कामत.
 

First Published on May 16, 2014 1:02 am

Web Title: chitra 3