गेले सहा महिने ‘लोकप्रभा’मध्ये सुरू असलेल्या ‘नातं हृदयाशी’, ‘प्रश्न पोटाचा’ आणि ‘मनोमनी’ या सदरांना वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. अनेकांना डॉक्टरांशी संवाद साधून त्यांना आपले प्रश्न विचारायचे आहेत.
त्यासाठी ‘लोकप्रभा’ देत आहे व्यासपीठ
संपादकीय विभाग पत्रव्यवहार : लोकप्रभा, प्लॉट नं. ईएल/१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१०.
First Published on July 17, 2015 1:17 am
Web Title: doctor will answer your question