डोकं लढवा

१ ते १०० या आकडय़ांमध्ये असे किती आकडे आहेत, की ज्यांना ५ ने संपूर्ण भाग जातो आणि त्यां संख्येमध्ये २ हा आकडा आहे ?

१. १ ते १०० या आकडय़ांमध्ये असे किती आकडे आहेत, की ज्यांना ५ ने संपूर्ण भाग जातो आणि त्यां संख्येमध्ये २ हा आकडा आहे ?

२. क्रमाने एकाआड एक येणाऱ्या तीन विषम संख्यांची बेरीज २४९ आहे, तर त्यातील पहिली संख्या कोणती?

३. जर अ ही व्यक्ती एक काम ४ दिवसांत पूर्ण करीत असेल आणि तेच काम पूर्ण करण्यास ब या व्यक्तीस ५ दिवस लागत असतील, तर ते दोघे एकत्रितपणे हे काम किती दिवसांत पूर्ण करतील?

एका शीतपेयाच्या कारखान्यात एक यंत्र ६३० बाटल्या ९ तासात भरते तर तेच यंत्र एकूण ५ तासांत किती बाटल्या शीतपेय भरू शकेल?

उत्तरे :
१) २
२) ८१
३) २ दिवस
५ तास
४) ३५० बाटल्या

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Puzzle

ताज्या बातम्या