आवडती पुस्तके
१) हिंदू – भालचंद्र नेमाडे
२) जी.एं.ची निवडक पत्रे (खंड १) – संपादक – श्री. पु. भागवत, म. द. हातकणंगलेकर३) डोह – श्रीनिवास विनायक कुलकर्णी
४) शारदा संगीत – प्रकाश नारायण संत
५) हंस अकेला – मेघना पेठे
६) ग्राफिटी वॉल – कविता महाजन
७) मॅनहोलमधला माणूस – विलास सारंग
८) विठोबाची आंगी – विनय हर्डीकर
९) मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास – पु. ल. देशपांडे
१०) मुखवटा – अरुण साधू
नावडती पुस्तके
नावडती पुस्तके लक्षात राहत नाहीत. त्यामुळे त्यांची यादी देता येत नाही. आणि ती देण्यात फार मतलबही नसतो. कारण आपली आवडनिवड ही व्यक्तिसापेक्ष असते.. कितीही नाही म्हटलं तरी! त्यामुळे उगाच त्याची चर्चा करा कशाला?