04 August 2020

News Flash

सरकारी प्रकल्पांच्या नितीशकुमारांच्या हस्ते उद्घाटनाला हरकत

सरकारी हॉस्पिटलमधील सुविधांचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हस्ते करण्यात येत असल्याच्या प्रकारांना बिहारमधील विरोधी पक्ष असलेल्या भाजपने तीव्र हरकत घेतली आहे.

| August 24, 2014 04:13 am

सरकारी हॉस्पिटलमधील सुविधांचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हस्ते करण्यात येत असल्याच्या प्रकारांना बिहारमधील विरोधी पक्ष असलेल्या भाजपने तीव्र हरकत घेतली आहे.
या प्रकारांमुळे लोकशाही मूल्यांचे खच्चीकरण होत असून हा मुख्यमंत्र्यांचा अवमान आहे, त्यामुळे भविष्यात असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, असे भाजपचे नेते सुशील मोदी यांनी मुख्यमंत्री मांझी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
वृत्तपत्रांमधून या कार्यक्रमांच्या जाहिराती देण्यात आल्या असून त्यामधून मांझी यांचे नाव किंवा छायाचित्र वगळण्यात आले आहे आणि त्याऐवजी नितीशकुमार यांचे नाव आणि छायाचित्र आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2014 4:13 am

Web Title: bjp complains nitish kumar inaugurating government projects
टॅग Nitish Kumar
Next Stories
1 राणेंना आता काँग्रेस संस्कृती अवगत!
2 पुणे, मुंबई मेट्रो राज्य सरकारमुळेच रखडली
3 पवार, तटकरेंच्या चौकशीसाठी एसीबीच्या हालचाली
Just Now!
X