04 August 2020

News Flash

‘मोदीविरोधकांनो, आवाज वाढवा!’

‘ईश्वर आणि मानव यांच्यात भारतीय मन गल्लत करते. मोदी हे काही ईश्वराचा अवतार नाहीत. सध्या मोदी यांचा ज्या पद्धतीने प्रचार केला जात आहे तो

| May 3, 2014 03:59 am

 ‘ईश्वर आणि मानव यांच्यात भारतीय मन गल्लत करते. मोदी हे काही ईश्वराचा अवतार नाहीत. सध्या मोदी यांचा ज्या पद्धतीने प्रचार केला जात आहे तो पाहता, ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच मोदी यांच्या पंतप्रधानपदास ज्यांचा विरोध आहे, अशांनी एकत्र यायला हवे आणि आपला आवाज ‘मोठा’ करायला हवा’, असे आवाहन ब्रिटनस्थित भारतीय मूर्तीकार अनीश कपूर यांनी केले. येथील हाऊस ऑफ कॉमन्स सभागृहात झालेल्या परिसंवादात ते बोलत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2014 3:59 am

Web Title: those opposed to modi should make their voices heard anish kapoor
Next Stories
1 मोदींच्या तेजोभंगासाठी सरकार आक्रमक
2 राहुल गांधींना बाजूला सारून प्रकाशझोतात येण्यात प्रियांका यशस्वी-अरुण जेटलींची खोचक टीका
3 अबू आझमींनी स्वत:ला मुस्लिमांचा ‘पोप’ समजू नये- भाजप
Just Now!
X